सादर करीत आहे "ई झेड जॉब्स" प्लेसमेंट सहाय्यक

आपले वैयक्तिक प्लेसमेंट सहाय्यक – महामारीच्या उद्रेकानंतर नोकरीच्या जगतातील भिंत भेदण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम करणारा सहाय्यक

आपल्या नोकरी मिळवण्याच्या प्रक्रियेचे रचनाबद्ध व्यवस्थापन करण्यासाठी “ई झेड जॉब्स” प्लेसमेंट सहाय्यक हे आपले वैयक्तिक सहाय्यक आहे. स्वयंचलित आणि परिपूर्ण असलेला हा संच संस्थांसाठी एक अंतःप्रेरणादायी आणि समग्र माहिती स्वयंचलित करून देणारी यंत्रणा आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांची सर्व आधारभूत माहिती प्रवाही केली जाते. हा संच विद्यार्थ्यांची वर्गवारी त्यांच्या अभ्यासाचा प्रवाह, विषय, विशेष वर्ग, सरासरी दर्जा यानुसार उपलब्ध करून देतो.

“ई झेड प्लेसमेंट सहाय्यक” संच सर्व भागीदार महाविद्यालयांना मोफत देऊ केले जाते. विद्यार्थी आणि संस्था दोघांनाही, नोकरी मिळवण्यासाठी जी आव्हाने असतात ती पेलण्याचे बळ आम्ही या संचाद्वारे देतो.

महामारीच्या उद्रेकानंतर नोकरीच्या जगतातील संकटावर मात करण्यासाठी “ई झेड जॉब्स” हे एक तंत्रज्ञानाचे उत्तर आहे. ज्या संस्था आपल्या विद्यार्थ्यांसाठी प्लेसमेंटच्या शोधात असतात त्यांच्यासाठी “ई झेड प्लेसमेंट सहाय्यक ही एक उत्तम सुरुवात आहे. “

आमच्याबरोबर भागीदारी का ?

आपल्या नोकरी मिळवण्याच्या प्रक्रियेचे रचनाबद्ध व्यवस्थापन "ई झेड जॉब्स" प्लेसमेंट सहाय्यक करून ठेवले आहे. याची सुरुवात महाविद्यालय/विद्यापीठापासून होते. या संचामुळे प्लेसमेंटचे व्यवस्थापन पोर्विपेक्षा जास्त सुकर होते.

थेट भरतीच्या शोधाबरोबरच "ई झेड जॉब्स" प्रयुक्ती विविध धर्तीवर, महाविद्यालये, संस्था आणि विद्यापीठांना संभाव्य नियोक्त्यांशी जोडून देण्याचे काम करते. यामुळे सांख्यिक भरतीचे एक नवे द्वार सर्वांना खुले होते.

"ई झेड जॉब्स" आपल्या संस्थेसमोर भागीदारीचा प्रस्ताव ठेऊ इच्छिते ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रथम मुलाखतीपूर्वीची तयारी, संभाव्य नियोक्त्यांशी थेट संपर्क, विद्यापीठक्षेत्रातील मुलाखती- प्रत्यक्ष आणि आभासी इत्यादींचा समावेश आहे.

अखेरीस विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास आणि नोकरीची काबिलीयत. यासाठी "ई झेड जॉब्स" चर्चासत्र, वेबिनार, कार्यशाळा आयोजित करू इच्छिते. याशिवाय जेव्हा आपल्या शहरात किवा शहराजवळ आम्ही नोकरीसाठी मेळे भरवू तेव्हा भागीदार महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल.

भागीदार महाविद्यालयांना आमच्या पोर्टलवर प्रवेश उपलब्ध करून दिला जाईल ज्यायोगे त्यांच्या विद्यार्थ्यांना नियोक्ते आणि विद्यार्थी यांच्यामधील सुसंवादाचा वेध घेता येईल.

ई झेड जॉब्स - एक दृष्टीक्षेप

“ई झेड जॉब्स” हे स्थानिक, अर्ध-वेळ आणि हंगामी नोकऱ्यांसाठी, नियोक्त आणि उमेदवार वापरू शकतील असे वापरता येणारे एक विनामूल्य पोर्टल आहे. कंपनीस अमेरिकास्थित फ्युट्रान सोल्युशन्स इन्कॉर्पोरेटेड या कंपनीचे अर्थसहाय्य लाभले आहे. भारतातील नोकरीच्या क्षेत्रात व्यापक संशोधन आणि विकास केल्यानंतर ही कंपनी भ्रमणध्वनीवर आधारीत एक प्रयुक्ती घेऊन आली आहे जी भारतातल्या सर्व स्तरावरच्या पदवीधारकांना नोकरीच्या संधी सम-प्रमाणात उपलब्ध करून देईल.

विद्यमान नोकरी क्षेत्रातील आव्हानांना समग्र आणि वर्तुकाळ पद्धतीने तोंड देताना “ई झेड जॉब्स” प्रयुक्ती, विविध पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांना तसेच महाविद्यालये, शिक्षणसंस्था, विद्यापीठे यांच्या दरम्यान सुसंवाद साधण्यास मदत करते. थेट नियुक्ती बरोबरच “ई झेड जॉब्स” विद्यापीठ क्षेत्रातील नोकऱ्या, नोकरी-मेळे आणि आभासी मेळे आयोलीत करते ज्यामुळे सांख्यिक भरतीचे एक नवे द्वार खुले होते.

smartphone-counter-img

594048

वापरकर्ते

promotion-counter-img

26279

नोकऱ्या

meeting-counter-img

644629

आमंत्रणे

curriculum-counter-img

561503

प्रयुक्त्या

enterprise-counter-img

14314

नियोक्ते

group-counter-img

2816129

व्यस्तता

ई झेड - प्रवास

प्रथम आभासी जाहिरीतीपासूनच “ई झेड जॉब्स”चा सौहार्दपूर्ण स्वीकार झालेला आहे. जुलै २०१९ पासून “ई झेड जॉब्स” चे सुमारे ४००,००० वापरकर्ते आहेत ज्यापैकी २०,००० नोंदणीकृत नियोक्ते आहेत.आतापर्यंत २६,००० नोकऱ्या पोर्टलवर नोंदणी करण्यात आल्या आहेत. “ई झेड जॉब्स” प्रती ५,१०,००० च्या वर नियोक्त्यांची आमंत्रणे आहेत तर ३,१४,००० उमेदवारांचे अर्ज आहेत. उमेदवार आणि नियोक्ते यामधील जवळ जवळ २०,००,००० संभाषणे ध्वनीमुद्रित केली गेली आहेत. समुच्चयाने, उमेदवार आणि नियोक्ते यामधील एकूण व्यस्तता, ३०,००,००० च्या आसपास आहे. ज्या संस्था “ई झेड जॉब्स” बरोबर भागीदारी करण्यास सहमत होतील त्यांच्यासाठी आम्ही “ई झेड जॉब्स” च्या प्रयुक्तीवर खात उघडू जे मोफत असेल आणि महाविद्यालयाचे अधिकारी या खात्यावर विद्यार्थ्यांची प्रोफाईल संक्रमित करू शकतील. जर मागणी केली तर प्लेसमेंट विभाग महाविद्यालयाच्या ई-मेल विस्तार आणि डोमेन द्वारे नियंत्रित करू शकतील. थोडक्यात, “ई झेड जॉब्स” हे तुमचे विनामूल्य मिळालेले प्लेसमेंट कार्यालय असेल जिथे आश्चर्यकारक फायदे आहेत.

वापरकर्ते

400K+

नोकऱ्या

2M+

नियोक्ते

12K+

आमंत्रणे

640K+

प्रयुक्त्या

400K+

व्यस्तता

2M+

ई झेड - प्रवास

प्रथम आभासी जाहिरीतीपासूनच “ई झेड जॉब्स”चा सौहार्दपूर्ण स्वीकार झालेला आहे. जुलै २०१९ पासून “ई झेड जॉब्स” चे सुमारे ४००,००० वापरकर्ते आहेत ज्यापैकी २०,००० नोंदणीकृत नियोक्ते आहेत.आतापर्यंत २६,००० नोकऱ्या पोर्टलवर नोंदणी करण्यात आल्या आहेत. “ई झेड जॉब्स” प्रती ५,१०,००० च्या वर नियोक्त्यांची आमंत्रणे आहेत तर ३,१४,००० उमेदवारांचे अर्ज आहेत. उमेदवार आणि नियोक्ते यामधील जवळ जवळ २०,००,००० संभाषणे ध्वनीमुद्रित केली गेली आहेत. समुच्चयाने, उमेदवार आणि नियोक्ते यामधील एकूण व्यस्तता, ३०,००,००० च्या आसपास आहे. ज्या संस्था “ई झेड जॉब्स” बरोबर भागीदारी करण्यास सहमत होतील त्यांच्यासाठी आम्ही “ई झेड जॉब्स” च्या प्रयुक्तीवर खात उघडू जे मोफत असेल आणि महाविद्यालयाचे अधिकारी या खात्यावर विद्यार्थ्यांची प्रोफाईल संक्रमित करू शकतील. जर मागणी केली तर प्लेसमेंट विभाग महाविद्यालयाच्या ई-मेल विस्तार आणि डोमेन द्वारे नियंत्रित करू शकतील. थोडक्यात, “ई झेड जॉब्स” हे तुमचे विनामूल्य मिळालेले प्लेसमेंट कार्यालय असेल जिथे आश्चर्यकारक फायदे आहेत.

आणि आता येतो याचा मनोरंजक भाग

आम्ही असा प्रस्ताव घेऊन आलो आहोत ज्यात आम्ही विद्यार्थ्यांना प्रयुक्ती द्वारे स्वतंत्रपणे रोजगार सूचीमधून विविध रोजगार निवडण्याचे बळ देत आहोत. ही नोकरी शोधण्याची यंत्रणा सूचक असेल आणि अत्याधुनिक आंतर्पृष्ठाने युक्त असेल.

वेब आधारीत सेवेव्यतिरिक्त “ई झेड जॉब्स” भ्रमणध्वनीवर सुद्धा प्रयुक्तीद्वारा उपलब्ध आहे ज्यात सर्वोत्कृष्ट अशा सेवा उपलब्ध आहेत. जसे की सुसंवाद, व्हिडिओ संवाद, बहुभाषिक मजकूर पाठवणे, विशिष्ट स्थानानुसार नोकरी शोधणे, शिवाय फिल्टर वापरून जसे की विशिष्ट शब्द, प्राधान्य, नोकरीचा प्रकार, पगार, श्रेणी, नोकरीच्या वेळा इत्यादी प्राधान्य वापरून नोकरीसाठी अर्ज करणे

आपल्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ज्यासाठी ते पत्र आहेत, त्यासाठी, व्हा आमचे भागीदार

आम्ही देत ​​आहोत अधिक

“ई झेड जॉब्स” च्या बरोबर भागीदारी करण्यास आपल्या संस्थेची आर्थिक गुंतवणूक आहे शून्य. आमचे तज्ञ या शून्य गुंतवणूकीबद्दल विद्यार्थ्यांना दोन भाषांमधून ( इंग्रजी आणि एक स्थानिक भाषा) कौशल्य प्रदान करतील

कामगार क्षेत्रातले तसेच पांढरपेशा क्षेत्रातल्या सर्व नोकऱ्यांच्या उपलभ्दतेची सर्व माहिती “ई झेड जॉब्स” आपल्या संस्थेला पुरवेल.

Please send your queries to partners@ezjobs.io

EZJobs, स्थानिक अर्धवेळ नोकरी स्थानिक नियोक्ते आणि नोकरी साधक, पूर्ण करू शकता गप्पा आणि काम जेथे एकत्र एक मुक्त-टू-वापर स्थानिक रोजगार आणि त्यांना कामावर प्लॅटफॉर्म आहे.
Daana Veera Soora Karna: Dub your favorite movie dialogue in Shakespearean English (or otherwise) and send it to us on contest@ezjobs.io.
We will display it on our website

Copyright © 2020 - EZJobs™ | EZJobs™ is the registered trademark of EZJobs, Inc. (India & USA)

तंत्रज्ञान भागीदार

SVIPL is a 100 % subsidiary of EZJobs, Inc. USA.

गुंतवणूकदार

Daana Veera Soora Karna: Dub your favorite movie dialogue in Shakespearean English (or otherwise) and send it to us on contest@ezjobs.io.We will display it on our website

Copyright © 2020 - EZJobs™ | EZJobs™ is the registered trademark of EZJobs, Inc. (India & USA)